पेटीएम पेमेंट्स बँकेकडे यूपीआय पेमेंटसाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान : एनपीसीआय अहवाल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.२२: भारताची देशांतर्गत पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने(पीपीबीएल) यूपीआय व्यवहाराच्या यशस्वी प्रकरणात पुन्हा एकदा भारताच्या सर्व प्रमुख बँकांना मागे टाकले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पाेरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) नव्या अहवालानुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेत सर्व यूपीआय रिमिटर बँकांमध्ये ०.०२% आणि सर्व यूपीआय लाभार्थी बँकांत ०.०४% ची सर्वात कमी तंत्रज्ञान घसरण आहे. अन्य सर्व प्रमुख बँकांमध्ये एक प्रकारे उच्च तंत्रज्ञान घसरण जवळपास १% आहे. या पेटीएम पेमेंट्स बँकेत इन-हाऊस टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चरचा सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान घसरण दर जवळपास १% आहे. या पेटीएम पेमेंट्स बँकेमध्ये इन-हाऊस इन्फ्रास्ट्रक्चरच्या सर्वोत्कृष्टतेला दुजोरा देते आणि हेच याच्या यशाचे प्रमुख कारण आहे.

अन्य बँकांसाठी यूपीआय देवाण-घेवाण बहुतांश थर्ड पार्टी अॅपद्वारे संचालित होते, पीपीबीएल देशाची एकमेव बँक आहे, जी अन्य बँकांच्या विपरीत आहे. हे पेटीएमच्या इकोसिस्टिमद्वारे यूपीआय देवाण-घेवाणीला व्यवस्थित करते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!