स्थैर्य, दि १: पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतलं आहे. सर्दी खोकला व ताप असल्याने त्या स्वतः आयसोलेट होत असल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -
टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज
त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे, असं त्या म्हणल्या आहेत.