
दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
दुधेबावी, ता. फलटण येथील पांडुरंग कोंडीबा सोनवलकर (वय ९३) यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक व दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांचे ते वडील होत.