
दैनिक स्थैर्य । 19 मार्च 2025। फलटण । येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्याप्रमाणात कांद्याची आवक झाली आहे. कांद्याचे आवक पुढील प्रमाणे किमान – 700 क्लिंटल ते कमाल – 2000 क्विलंट एवढा कांद्याची आवक झाली.
सरासरी – 1400 क्विलंट एवढी म्हणजेच 2226 क्विंटल कांद्याची आवक झाली. म्हणजेच 4452 पिशव्या कांद्याची बाजारपेठे आवक झाली.