सदर बझार येथे एकावर ब्लेडने वार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. 13 : सदर बझारमध्ये शुक्रवारी रात्री एकावर ब्लेडने वार केल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की रोहित शामराव रणदिवे (वय २६) रा. कोयना सोसायटी, सदर बझार, सातारा याच्यावर शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जय मल्हार कॉलनी, सदर बझार येथे योगेश कांबळे रा. गोसावी गल्ली, सदर बझार याने ब्लेडने वार केल्यामुळे त्यात तो जखमी झाला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!