विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२१ । सातारा । महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहुराज सयाजी पाटील असे त्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २९ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास सातारा- पुणे  जाणाऱ्या मार्गावर वाढे सातारा गावच्या हद्दीत शाहूराज सयाजी पाटील याने तेथीलच एका महिलेशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!