विडणी येथे बिल्डींगवरून पडल्याने एक ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १३ जुलै २०२४ | फलटण |
विडणी (ता. फलटण) येथे दि. ६ जुलै २०२४ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास देवीदास राहुल निकाळजे (३१, राहणार विडणी) हे बिल्डींगवर काम करीत असताना मजल्यावरून खाली पडल्याने जखमी झाले. त्यांना ससून हॉस्पिटल, पुणे येथे उपचारास दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान ६ जुलै रोजी रोजी रात्री २ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार एक्के करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!