दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । सातारा । दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जयवंत बापू जानकर वय ६०, रा. चितळी, ता. खटाव असे त्यांचे नाव असून ही घटना दि. ५ मार्च रोजी घडली. त्यानंतर त्यांच्यावर येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.