गळफास घेऊन एकाची आत्महत्या


दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । सातारा । गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान वेताळ नगर विंग, तालुका कराड येथे राहत्या घरी अशोक हिंदुराव नलवडे वय 47 राहणार वेताळ नगर विंग, तालुका कराड यांनी राहत्या घरी लाकडी आड्यास गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची खबर संगीता हिंदुराव नलवडे राहणार वेताळ नगर विंग, तालुका कराड यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार खाडे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!