दैनिक स्थैर्य । 6 जून 2025। फलटण । जागतिक पर्यावरण दिनानिमित मंगळवारी नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये सर्व नगरपालिका कर्मचारी यांनी शपथ घेतली. यावेळी मुख्याधिकारी निखील मोरे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.