कराड तालुक्यातील नऊ बाधित कोरोनामुक्त : आज सोडले घरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा दि. 29 : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या कराड तालुक्यातील विविध गावांमधील 9 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

म्हासोली ता. कराड येथील 50, 40, 58 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 12 वर्षांची मुलगी, इंदोली येथील 39 वर्षीय पुरुष, भरेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष व 43 वर्षीय महिला तसेच मिरेवाडी येथील 23 वर्षीय युवक यांचा समावेश आहे.

आत्तापर्यंत जिल्ह्यात 143  जण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!