
स्थैर्य, वृत्तसेवा दि.18 : फलटण तालुक्यातील निंबळक ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणूकीत 13 पैकी 8 जागांवर प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखालील उमेदवार विजयी झाल्यामुळे गत 15 वर्षापासूनची सत्ता अबाधित राखण्यात राम निंबाळकर यांना यश आले आहे.
निंबळक ग्रामपंचायत निवडणूकीतील प्रभाग निहाय विजयी उमेदवार (कंसात मिळालेली मते) पुढील प्रमाणे –
प्रभाग क्रमांक 1
1) गौरी भगवान ढमाळ (298)
2) सुजित पांडुरंग ननवरे (285)
प्रभाग क्रमांक 2
1) मंगल बाळू चव्हाण (451)
2) जयश्री जयराम मोरे (482)
3) राजेंद्र लालासो मदने (395)
प्रभाग क्रमांक 3
1) वंदना उदय कापसे (451)
2) सुनिता सागर बुधावले (449)
3) दादासो किसन आडके (445)
प्रभाग क्रमांक 4
1) सिमा शिवाजी बनकर (394)
2) वर्षा कैलास रिटे (376)
3) विकास राजेंद्र भोसले (377)
प्रभाग क्रमांक 5
1) संगीता महेंद्र भोसले (301)
2) समीर सुदाम गायकवाड (317)