
निंबकर कृषि संशोधन संस्था, पशुसंवर्धन विभाग, फलटण येथे उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्प कामासाठी पुरुष किंवा महिला उमेदवार पाहिजे.
शक्यतो पदवीधर, पदवी नसल्यास नोकरीचा अनुभव असावा.
नवीन शिकण्याची, वेगळ्या प्रकारचे काम करण्याची आवड असावी.
मर्यादित शारीरिक कष्टाची व कोणतेही काम करण्याची तयारी असावी.
शेळ्या-मेंढ्यातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
संपर्कासाठी ईमेल: nimsheep@gmail.com, फोन: ७५८८६८५८६७ / ७५५९१९२४५७