राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर चित्रपट निर्मितीची आवश्यकता – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार


दैनिक स्थैर्य । दि. १९ सप्टेंबर २०२२ । मुंबई । राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर एक चांगला चित्रपट निर्माण होणे आवश्यक आहे असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज विविध कलाकारांची सदिच्छा भेट घेतली. अभिनेत्री अलका कुबल यांच्याशी चर्चा करताना श्री.मुनगंटीवार म्हणाले, हा चित्रपट माहितीने अचूक व दर्जाने उत्तम होण्यासाठी राज्य शासन योग्य ती मदत करेल. पुढच्या वर्षी 14 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!