
दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण बसस्थानकापासून अगदी जवळच श्री डेव्हलपर्स निर्मित ‘श्री महालक्ष्मी पार्क’ हा कलेक्टर एन.ए. प्लॉटस्चा भव्य प्रकल्प साकारत आहे. तुमच्या स्वत:चे बंगल्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त १ लाख रुपये रक्कम भरून आजच आपला प्लॉट बुकिंग करा, असे आवाहन श्री डेव्हलपर्सने केले आहे.