
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १८ एप्रिल २०२४ | फलटण |
माढा लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभांचा कार्यक्रम शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी जाहीर केला असून तो खालीलप्रमाणे आहे.

या प्रचार सभांना माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही शरद पवार गटाकडून करण्यात आले आहे.
