मराठी साहित्य संमेलनात परिसंवादासाठी अध्यक्षपदी फलटणच्या प्रा. डॉ. नवनाथ रासकर


दैनिक स्थैर्य | दि. 13 जानेवारी 2024 | फलटण | मुधोजी महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभाग प्रमुख, प्रा डॉ नवनाथ रासकर यांची 2, 3, 4 फेब्रुवारी 2024 मध्ये अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘भारतीय तत्त्वज्ञान एक वैभवशाली संस्कृती’या विषयावर होणाऱ्या परिसंवादासाठी अध्यक्ष म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!