‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या कविता संघवी यांची दि. १९ व २० सप्टेंबरला मुलाखत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या कविता संघवी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच न्यूज ऑन एआयआर‘  या ॲपवरून सोमवार दि. 19 सप्टेंबर व मंगळवार दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुंबईतील चत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, त्यांनी शाळेत राबविलेले नाविण्यपूर्ण उपक्रम याची माहिती दिलखुलास कार्यक्रमात दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!