
स्थैर्य, फलटण, दि. १० सप्टेंबर : येथील स्वामी विवेकानंद नगर येथील रहिवासी, श्री. सुधीर देविदास कुलकर्णी यांच्या मातोश्री, श्रीमती वसुधा देविदास कुलकर्णी यांचे काल, मंगळवार दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्यावर आज, बुधवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.