
दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
श्री. विजय व विकास भानुदास जगताप यांच्या आई श्रीमती सिंधुताई भानुदास जगताप यांचे आज सोमवार, दि. १७/०२/२०२५ रोजी पुणे येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले.
त्यांचेवर आज फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी २:०० नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीमती सिंधुताई यांना त्यांचे कुटुंबिय, मान्यवर व परिचितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.