स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी खासदार शरद पवारांनी केले अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । सातारा । महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रितीसंगमावरील समाधीस्थळास माजी कृषी मंत्री तथा खासदार शरद पवार व सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!