दैनिक स्थैर्य | दि. ७ डिसेंबर २०२४ | फलटण |
कोळकी (फलटण) येथील नरसोबानगरमध्ये राहणारे श्रीकांत शिवाजी गायकवाड यांची मोटारसायकल (पॅशन प्रो क्र. डीएल४एसबीडब्ल्यू२९२१, किंमत ७,०००/- रुपये) ही चोरट्याने त्यांच्या राहत्या घरासमोरून ५ डिसेंबर रोजी रात्री चोरून नेल्याची फिर्याद गायकवाड यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.