फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात वेब कॅमेराच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर नजर


दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२४ | फलटण | आज दि. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर मतदान होत आहे.

फलटण – कोरेगाव विधानसभा मध्यवर्ती निवडणूक कार्यालयामध्ये वेब कास्टिंगच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर, मतदान केंद्राच्या बाहेर आणि मतदान केंद्राच्या आत वेब कॅमेऱ्याच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर नजर ठेवण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!