मॉडर्न किचन, मॉडर्न गौरी: भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२५


या गौरी-गणपती उत्सवानिमित्त, ‘मॉडर्न किचन’ सादर करत आहे एक भव्य आणि आकर्षक सजावट स्पर्धा. आपल्यातील कलागुणांना वाव देण्याची ही एक सुवर्णसंधी!

विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे :

  • प्रथम बक्षीस: किचन चिमणी (किंमत ₹ ३०,४००/-)
  • द्वितीय बक्षीस: कुकटॉप (किंमत ₹ १४,२००/-)
  • तृतीय बक्षीस: एअर फ्रायर (किंमत ₹ १०,४००/-)

नाव नोंदणी :

  • कालावधी: १० ऑगस्ट २०२५ ते २६ ऑगस्ट २०२५ पर्यंत.
  • संपर्क: ९६०७८१८१८० | ९५०७९५९५९४

स्पर्धेचे नियम व अटी :

  • ही स्पर्धा पूर्णपणे ऑनलाइन आहे. स्पर्धेचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२५ ते ०२ सप्टेंबर २०२५ असा ३ दिवसांचा असेल.
  • स्पर्धकाने ‘किचन’ या विषयावर आधारित गौरी सजावट करायची आहे.
  • सजावटीमध्ये ‘मॉडर्न किचन, मॉडर्न गौरी’ हा आयोजकांकडून दिलेला बोर्ड लावणे अनिवार्य आहे. बोर्ड लावलेले फोटो आणि व्हिडिओच स्पर्धेसाठी स्वीकारले जातील.
  • स्पर्धकांनी सजावटीचा १ मिनिटाचा व्हिडिओ आणि ५ फोटो दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावेत.
  • स्पर्धकांनी मॉडर्न किचनच्या इंस्टाग्राम पेजला (@modernkitchen_india) फॉलो करून, आपल्या व्हिडिओ स्टोरीमध्ये पेजला मेन्शन करणे आवश्यक आहे.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

आमचा पत्ता :

मॉडर्न किचन,

बारामती-भिगवण रोड, कमल बजाज शोरूम समोर,

कांचननगर, शिव नगर, बारामती, महाराष्ट्र – ४१३४०२.


०८ ऑगस्ट २०२५

Back to top button
Don`t copy text!