कृष्णानगर येथून मोबाईल चोरीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 6 : कृष्णानगर, सातारा येथे अज्ञात चोरट्याने घरात घुसून मोबाईल लंपास केला. याबाबतची फिर्याद जगन्नाथ कृष्णा पवार यांनी सातारा शहर पोलिसांत दिली आहे. अज्ञात चोरट्याने दि. 1 मे रोजी दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान घरात प्रवेश करून दहा हजारांचा मोबाईल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला असून हवालदार भोसले तपास करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!