आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे झेंडावंदन संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 01 मे 2024 | फलटण | येथील महाराष्ट्र दिनाचे मुख्य शासकीय झेंडावंदन फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिक्री व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!