
स्थैर्य, सातारा दि. 10 : राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा सातारा जिल्ह्याचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे.
मंगळवार दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. सातारा निवासस्थान येथून खाजगी वाहनाने उमरकांचन ता. पाटणकडे प्रयाण. दुपारी 12 वा. उमरकांचन ता. पाटण येथे राखीव. दुपारी 12.30उमरकांचन ता. पाटण येथून दौलतनगर ता. पाटणकडे प्रयाण. दुपारी 1 वा. दौलतनगर ता. पाटण येथे आगमन. दुपारी 4 वा. दौलतनगर ता. पाटण येथून खाजगी वाहनाने तहसिल कार्यालय पाटणकडे प्रयाण. दुपारी 4.30 वा. कोविड-19 संसर्गाचे पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीप्रसंगी उपस्थिती (स्थळ : तहसिल कार्यालय, पाटण.) सोईनुसार तहसिल कार्यालया, पाटण येथून दौलतनगर ता. पाटणकडे प्रयाण, निवासस्थानी आगमन व मुक्काम.
बुधवार दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा. दौलतनगर, ता. पाटण येथून खाजगी वाहनाने मुंबईकडे प्रयाण.