सातारा जिल्हा नियोजन समितीची बैठक ३० सप्टेंबर रोजी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ सप्टेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!