मयुर नाडगौडा यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. ३० एप्रिल २०२३ | फलटण | शहरातील शंकर मार्केट परिसरातील श्री ब्रह्मचैतन्य केटरर्सचे मयुर नाडगौडा (वय 28) यांचे दुर्धर आजाराने आकस्मित निधन झाले.

जन्मजात दुर्धर आजाराने ग्रस्त असूनही आपल्या कौटुंबिक व्यवसायात आई – वडिलांना मोठ्या कष्टाने हसतमुखाने हातभार लावणारा मयुर त्याच्या बोलक्या आणि प्रामाणिक स्वभावामुळे सुपरिचित होता. त्याच्या आकस्मित जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्याच्या पश्‍चात वडिल महादेव नाडगौडा, आई सौ.मोहिनी नाडगौडा असा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!