
स्थैर्य, कातरखटाव, दि. ०९ : येथील व्यापारी असोसिएशन चे उपाध्यक्ष विकास सोसायटीचे माजी चेअरमन,विद्यमान संचालक मानसिंग आप्पासाहेब पाटील (वय ५८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. देवा पाटील नावाने ते परिचित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन भाऊ,एक मुलगा,दोन मुली असा परिवार असून ते अक्षय पाटील यांचे वडील तर शेतकरी संघटनेचे वैभव पाटील, विक्रम पाटील यांचे चुलते होत.