इंदोरीच्या ग्रामविकास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात


दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२२ । सातारा । इंदोरी तालुका कराड येथील ग्राम विकास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था येथे ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करून चार कोटी पाच लाख 27 हजार 86 रुपयांचा अपहार करणाऱ्या पतसंस्थेचा व्यवस्थापक रमेश गोपाळ पोरे राहणार मौजे इंदोली तालुका कराड याला उंब्रज येथे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याचा गुन्ह्या मधील सहभाग झाल्याचे निष्पन्न झाले

कराड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सातारा जिल्ह्यामधील दाखल गुन्ह्यातील फरार आरोपींना तातडीने शोधून अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने आपले शोध मोहीम सत्र गतिमान केले होते ग्रामविकास ग्रामीण बिगर शेती सहकारी इंदोली तालुका कराड पतसंस्थेचे चेअरमन संचालक व्यवस्थापक यांच्याविरुद्ध चार कोटी पाच लाख 27 हजार रुप


Back to top button
Don`t copy text!