मामा शहा यांचे निधन


दैनिक स्थैर्य । दि.२८ जानेवारी २०२२ । फलटण । राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील अभ्यासू, जाणकार व्यक्तिमत्व श्रीमान माणिकलाल मोतीलाल शहा (कळसकर) तथा मामा शहा यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पकालीन आजाराने येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज शुक्रवार दि. २८ जानेवारी रोजी निधन झाले आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट, मित्रमंडळी आणि शहर व तालुक्यातील अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन शहा कुटुंबियांचे सांत्वन केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक अतुल शहा यांचे ते वडील होत.


Back to top button
Don`t copy text!