युवकांचे आशास्थान विश्वजितराजेंना सभापती करा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१८ नोव्हेंबर २०२१ । फलटण । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर पंचायत समितीचे तत्कालीन सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी युवकांचे आशास्थान व पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांना पंचायत समितीचे सभापती करावे, अशी मागणी सत्य विश्व प्रतिष्ठान सांगवीचे अध्यक्ष वाल्मीक बनकर यांनी केलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!