फलटण नगरपरिषदेत महर्षी वाल्मिकी जयंती साजरी


दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण नगरपरिषदेत गुरुवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी फलटण नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री रोहित जमदाडे व श्री. राजू मारुडा अध्यक्ष, पुणे विभागीय यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे रमेश वाघेला (उपाध्यक्ष फलटण शहर) नगर परिषदेच्या अधिकारी काजल अहिवळे, साबळे, नयना वाळा, नितिन वाळा, सनी काकडे, शुभम अहिवळे, सागर लोंढे, रोहित मारुडा, लखन डांगे, गोपाळ वाघेला या सर्वांनी महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!