अ‍ॅड. सुषमा शिंदे यांची इचलकरंजी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती


दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण येथील रहिवासी अ‍ॅड. सौ. सुषमा गणेश शिंदे यांची इचलकरंजी महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे.

यापूर्वी त्यांनी जिल्हा प्रकल्प अधिकारी सातारा, मुख्य कार्यकारी अधिकारी पीएमपीएमएल, पुणे, सहायक आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका, उपयुक्त अहमदनगर महानगरपालिका आणि इतर नगरपरिषदांवर काम केले आहे.


Back to top button
Don`t copy text!