दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२२ । सातारा । माहे जुलै 2022 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 4 जुलै 2022 रोजी कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला,नविन प्रशासकीय इमारत,जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा येथे दुपारी 1.00 वा.आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी दिली.