LOCKDOWN Talent Show -Part 21


स्थैर्य, सातारा, दि.  : या भागात आपण पाहणार आहोत नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख, बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ रंगकर्मी, श्री. प्रकाश पारखी सरांनी सादर केलेली नकला नगरी, श्री. संजय पुजारी सरांचा पपेट व अभिजित वाईकर यांनी सादर केलेला 80 च्या दशकातील Retro style अमिताभ बच्चन यांच्या गाण्याचा Karaoke!!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!