
दैनिक स्थैर्य । 18 मे 2025। सातारा । महाराष्ट्राच्या ऊर्जा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा विक्रम कोयना जलविद्युत प्रकल्पाने पुन्हा एकदा प्रस्थापित केला आहे. मार्च आणी एप्रिल या दोन महिन्यांमध्ये तब्बल 3200 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती कला, या प्रकात्याने केवल आपले उत्पादनाचे उदिष्ट पार केलेले नाही, वर संपूर्ण राज्यासाठी नवा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन महानिर्मिती कंपनीचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी केले.
कोयना जलविद्युत प्रकल्पाचा 63 वा वर्धापनदिन प्रकल्पउत्साहात साजरा करण्यात आला. हे यश म आमच्या सांधिक कामगिरीचे फलित आहे. असे सांगून संजय यांनी माहिती दिली. वीजनिर्मितीत लवकरच 80 मेगाट क्षमतेची पर पढणार आहे. त्यामुळे प्रकाषायी एकूण बीजनिर्मिती क्षमता 2600 नेपाटपर्वत जाणार आहे. कोयना परणातून पाहणाच्या पाण्याचा पुनर्वापर करत पायथा वीजगृहा बहुउद्देशीय प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जलसंपदा विभाग आणि महानिर्मितीपरी संयुक्त्तरित्या प्रकल्पाची अंमतमी करणार असून, त्यामुळे रण्याचा कार्यक्षम वापर साधता येईल आणि राज्यासाठी अतिरिक्त जीवनिर्मितीती साध्य होईल,
1960 च्या दशकात सुरू झालेल्या प्रकायाने संपूर्ण महाराष्ट्र अंधारमुक करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. पावसाच्या अनिश्चिततेच्या काळातही पाणीसाठ्याचे अचूक नियोजन, यंत्रसामुग्रीचे काटेकोर देखपाल, व्यवस्थपन आणि कर्मचायांची शिस्तबद्ध कार्यपद्धती, यामुळे सोपा प्रकल्प आजही वीज निर्मितीत सातत्याने भर घालत आहे. या विक्रमी कामगिरीत कोयनानगर, पोफळी आणि आजूबाजूच्या परिसरात प्रकल्पातील कर्मचान्यांचे अभिनंदन होत आहे.