किरीट सोमय्या यांचा उद्या फलटण दौरा; पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार किरीट सोमय्या उद्या, २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता फलटण नगरपरिषद सभागृहात संवाद साधणार आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. २४ नोव्हेंबर : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या हे फलटण येथे सदिच्छा भेट देणार आहेत. उद्या दिनांक २५ रोजी दुपारी ठीक १२ वाजून ३० मिनिटांनी फलटण नगरपरिषद सभागृहात ते फलटण शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

या संवाद बैठकीला फलटण शहरासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!