हरिभाऊ लोंढे – पाटील यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२२ । फलटण । विजयकुमार व राजेंद्र लोंढे-पाटील यांचे वडील हरिभाऊ खाशाबा लोंढे-पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. अंत्ययात्रा महतपुरा पेठ, फलटण येथील निवासस्थानापासून सकाळी १० वाजता निघणार आहे.


Back to top button
Don`t copy text!