काठियावाडी मेहतर रुखी समाज विकास मंडळाकडून वारकर्‍यांना चहा-बिस्कीट वाटप


दैनिक स्थैर्य | दि. ११ जुलै २०२४ | फलटण |
काठियावाडी मेहतर रुखी समाज विकास मंडळ, महात्मा फुलेनगर, कामगार वसाहत, फलटण शहरच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी व भक्तांना चहा-बिस्कीट वाटप करण्यात आले.

यावेळी राजू मारुडा, अध्यक्ष पुणे विभागीय अभासम काँग्रेस, लाला डांगे, ताराचंद वाघेला, विलास मारुडा, रमेश मारुडा, राजू परमार, विशाल वाघेला, राजू परमार, विशाल मारुडा, राजू बारिया, संजय वाघेला, गोपाल वाघेला, जय वाघेला, महिला लता मारुडा, रतन वाघेला, संजू वाघेला, सौ. हिरा मारुडा, सौ. माया मारुडा, सौ. नंदा मारुडा, सौ. मिनल गलियल, सौ. दीपमाला वाघेला, सौ. संगीता वाघेला, आरती सोलंकी, सौ. गोरी डांगे, सौ. शोभा मारुडा, सौ. राधा बारिया व वारकरी भक्त, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या, अशी माहिती समाजाचे सचिव मनोज मारुडा यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!