
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । 15 मे 2025। फलटण । येथील काठियावाडी मेहतर रुखी समाज विकास मंडळ व अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसवतीने महात्मा फुले नगर कामगार वसाहत येथे 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास अ भा स म काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अशोकराव मारुडा, सल्लागार लाला डांगे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजू मारुडा, आरपीआयचे मनोज मारुडा, सचिव रमेश वाघेला, खजिनदार रमेश मारुडा, नितिन वाळा, प्रकाश मारुडा, आनंद डांगे, विनोद मारुडा, सुरज मारुडा, सारंग गलीयल व पदाधिकारी, कार्यकर्ते महिला उपस्थित होते.
