
फलटण येथील बजाज टू-व्हीलरचे अधिकृत विक्रेते असलेल्या ‘कमल बजाज’ (Kamal Bajaj) यांच्या शोरूममध्ये खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.
पदांचा तपशील:
१) सेल्स एक्झिक्युटिव्ह (Sales Executive) – ०४ जागा
-
पात्रता: मुले (Boys).
२) वर्कशॉप टेक्निशियन (Workshop Technician) – १० जागा
-
पात्रता: मुले (Boys).
-
विशेष अट: शिक्षणाची कोणतीही अट नाही.
३) ऑफिस / बॅक ऑफिस (Office / Back Office) – ०२ जागा
-
पात्रता: फक्त विवाहित महिलांसाठी (Married Women).
४) हेल्पर (Helper) – ०२ जागा
-
पात्रता: मुले (Boys).
-
विशेष अट: शिक्षणाची कोणतीही अट नाही.
