फलटण: ‘कमल बजाज’ शोरूममध्ये भरतीची सुवर्णसंधी; वर्कशॉप टेक्निशियन आणि सर्विस ॲडव्हायझर पाहिजेत!


फलटण येथील बजाज दुचाकीचे अधिकृत विक्रेते असलेल्या “कमल बजाज” (Kamal Bajaj) या नामांकित फर्ममध्ये खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.

पदांचा तपशील:

१) वर्कशॉप टेक्निशियन (Workshop Technician)

  • एकूण जागा: ०५ (मुले)

  • पात्रता: या पदासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही.

२) सर्विस ॲडव्हायझर (Service Advisor)

  • एकूण जागा: ०२ (मुले)

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

संपर्क: ९९७५२२३३०३

06042026


Back to top button
Don`t copy text!