महिलांसाठी नोकरी: द्वारकादास श्यामकुमार


फलटण येथील सुप्रसिद्ध ‘द्वारकादास श्यामकुमार’ यांच्या आस्थापनेमध्ये खालील पदे त्वरित भरायची आहेत.

कॉम्प्युटर ऑपरेटर (महिला) – ३ जागा

सेल्स प्रतिनिधी (महिला) – ५ जागा

इच्छुक आणि पात्र महिला उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

संपर्क: 9667213124

२९ ऑगस्ट २०२५

Back to top button
Don`t copy text!