दैनिक स्थैर्य | दि. १६ नोव्हेंबर २०२४ | फलटण | त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भडकमकरनगर येथील “आर्ट ऑफ लिविंग” ज्ञानक्षेत्र या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी स्वामी सौम्यानंदजी यांनी त्यांना पुढील वाटचालीस आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत. त्याप्रसंगी डॉ. माधवराव पोळ, दादासाहेब कदम, लक्ष्मण भंडारे, राहुल चव्हाण, बाळासाहेब बिचुकले, ॲड. संदीप कांबळे तसेच इतर साधक वर्ग उपस्थित होते.