ॲड. सौ. जिजामाला यांची “आर्ट ऑफ लिविंग ज्ञान” सदिच्छा भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ नोव्हेंबर २०२४ | फलटण | त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भडकमकरनगर येथील “आर्ट ऑफ लिविंग ज्ञान” क्षेत्र या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी स्वामी सौम्यानंदजी यांनी त्यांना पुढील वाटचालीस आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत. त्याप्रसंगी डॉ. माधवराव पोळ, दादासाहेब कदम, लक्ष्मण भंडारे, राहुल चव्हाण, बाळासाहेब बिचुकले, ॲड. संदीप कांबळे तसेच इतर साधक वर्ग उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!