दैनिक स्थैर्य | दि. ०२ जानेवारी २०२५ | फलटण | फलटण तालुका व शहरातील नाभिक समाजाचे प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते जयदीप भानुदास राऊत (बाबू) यांचे आकस्मिक निधन झाले आहे. या घटनेने स्थानिक समाजात खेदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जयदीप राऊत हे एक प्रमुख सामाजिक कार्यकर्ते होते.