नवनिर्वाचित सदस्य ऋतुजा लटके यांचा विधानसभेत परिचय


दैनिक स्थैर्य । दि. १९ डिसेंबर २०२२ । नागपूर । मुंबई उपनगर अंधेरी पूर्व येथून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्य ऋतुजा लटके यांचा परिचय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेला करून दिला.

नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व भागातून त्या निवडून आल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!