उपहारगृह चालविण्यासाठी इच्छुक संस्थांनी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. २२ ऑगस्ट २०२२ । सातारा । औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध ता. खटाव या संस्थेतील उपहारगृह भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी दरपत्रके 29 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करावेत. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा परिषद, सातारा यांच्या मार्फत येणाऱ्या बचत गटांच्या दरपत्रकांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर.डी. आवडे यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!